पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून पंतप्रधानांसाठी एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे.

Image Source: Instagram/abpmajhatv

दिग्विजय योद्धा पगडी अस या पगडीला नाव देण्यात आले आहे.

मुरुडकर झेंडेवाले हे पुण्यातील जुने पगडी किंवा फेट्याचे व्यापारी आहेत.

Image Source: Instagram/narendramodi

पंतप्रधानांसाठी 20 वेळा मुरुडकर झेंडेवाल्यांनी पगडी तयार केली आहे.

पगडी पूर्णपणे एअर कंडीशन पगडी आहे. अभ्यास करुन ही पगडी तयार केली आहे.

Image Source: PTI

एअर कंडिशन असल्याने हे पगडीचे वैशिष्ठ्य आहे.

उन्हात उष्णता जाणवू नये, यासाठी या पगडी एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे

उन्हात उष्णता जाणवू नये, यासाठी या पगडी एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे

Image Source: Instagram/narendramodi

संपूर्ण कॉटनची, हाताने घडवलेली पगडी आहे. हवा खेळती राहण्याची सोय आहे.

पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे पगडीवर आहेत

पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे पगडीवर आहेत

Image Source: PTI

मोदींच्या सभेपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातील रॅपर कोण?

View next story