लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज!

कार्तिकीच्या ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण पाहायलाच हवे!

कार्तिकी गायकवाडच्या खास डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

कार्तिकीचे डोहाळे जेवण, दिसला खास अंदाज...

डोहाळे जेवणासाठी कार्तिकीनं हिरवी गार साडी नेसली होती.

'सारेगमप लिटिल चॅम्प'मधील कार्तिकीच्या आवाजाची जादू कायम आहे.

कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असते.

कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असते.

आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

कार्तिकी आई होणार असून नुकतेच डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

Thanks for Reading. UP NEXT

पुण्यात थेट सिग्नलची पूजा करत आम आदमी पक्षाचं आंदोलन!

View next story