: पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

ढोल ताशा वादनादरम्यान एबीपी माझाशी बोलताना तेजस्विनी पंडित म्हणाली,

मला असं वाटतं की, पुण्यातील बाप्पाची मिरवणूक ही कायमच खूप गाजणारी असते

गणरायाच्या नावाने जे गजर करतात त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची आणि कौतुकाची बाब असते.

आमच्या कलावंत ढोल ताशा पथकाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

गेल्या 14 वर्षांपासून मी ढोल वादन करत आहे.

पण कलावंत ढोल पथकात मला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत

लावंत ढोल ताशा पथकात सहभागी होणाऱ्या सर्वांचचं खूप कौतुक वाटतं

लावंत ढोल ताशा पथकात सहभागी होणाऱ्या सर्वांचचं खूप कौतुक वाटतं

गणेशोत्सवापासून प्रत्येक उत्सवाची सुरुवात होते. पण बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटतं