पुण्यातील अलका चौक गजबजला

पुण्यात दोन वर्षानंतर गणेशोतस्वाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला...

चबरोबर अलका चौक हा गजबजून गेला होता...

याची ड्रोनदृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी

अल्का चौकात साकारली भव्य रांगोळी

पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुका संथ गतीने

पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे.

ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे.

मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.

पुण्यात वैभवी विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.