बाप्पाचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती



कसबा गणपतीची थाटात मिरवणूक पार पडली



पुण्यातील मानाच्या पहिला कसबा गणपतीचं विसर्जन थाटामाटात



गुलालाची उधळण करत कसबा गणपतीला निरोप देण्यात आला



पुण्यातील ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं विसर्जन संपन्न झालं



भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला



पावसातही भाविकांची मांदियाळी पुण्याच्या रस्त्यांवर दिसून आली



पावसातही भाविकांचा उत्साह दिसून आला



मिरवणुकीदरम्यान थोरमोठ्यांसह लहान मुलांमध्ये उत्साह दिसून आला



भाविकांनी लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला