पुण्यात मनाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालेली आहे.



दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बेलबाग चौकात मोठी आणि सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे.



राष्ट्रीय कला केंद्रातर्फे ही रांगोळी दरवर्षी काढण्यात येते.



पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे.



ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे.



मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.



मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.



हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.