सहा दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं चुलत भावाशी असलेल्या शारिरीक संबंधातून बाळ जन्माला आले होते. त्या सहा दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटात फेकण्यात आलं. पोलीस, ट्रेकर्सच्या सहाय्याने बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. नातेवाईकांच्या दबावामुळे हे कृत्य करण्यात आलं होतं. बाळाच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.