अभिनेता रणवीर सिंह याने सोशल मीडियावर लिफलॉक करत असलेला फोटो शेअर केला आहे. दीपिकाचा गहराईया हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरने त्यांच्या दोघांचा हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दोघेही अनेकदा आपले रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात.

चाहते या दोघांच्याही फोटोला चांगली पसंती देत असतात.

मीरा राजपूतही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती अनेक वेळा शाहिद कपूरसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग हे कपलही सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर असत असतात.

त्यांनी नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये ते दोघे लिफलॉक करत असल्याचे दिसत आहे.

नेहा धुपिया देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पती अंगद बेदीसोबतचे रोमँटिक फोटो ती नेहमी शेअर करत असते.

आताही तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अंगदसोबत लिपलॉक करत असताना दिसत आहे.