मंजिरी ओक म्हणजेच मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकची बायको. मंजिरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मंजिरी ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली तरी पडद्यामागे ती सक्रिय असते. नुकतंच तिनं आपलं फोटोशूट केलं आहे. हटके लूकमध्ये ती दिसत आहे. रंगीत साडी आणि हटके ज्वेलरी घालून तिने केलेलं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. मंजिरीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.