Image Source: (Photo Credit : PTI)

पुण्यात एक लाख 75 हजार मतदारांची संख्या वाढली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर करण्यात आली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या 97 हजार 350 पेक्षा अधिक आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

20-29 वयोगटातील नवमतदार नोंदणीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या 79 लाख 51 हजार 420 होती.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी 27 ऑक्टोबर 2023 रोजी 80 लाख 73 हजार 183 होती. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या 81 लाख 27 हजार 19 एवढी झाली आहे.(Photo Credit : PTI)