उच्चभ्रू परिसरात सध्या सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणत सुरु असल्याचं समोर येत आहे.



पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.



वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.



पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.



विदेशातून हा वेश्या व्यवसाय सुरू चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरू केला होता.



राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उजबेकिस्थानी मॉडेलला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.



उजबेकिस्थानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या.



विदेशातून ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे .