उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुणे मेट्रोचा प्रवास अनुभवला.



रुबी हॉल ते वनाज या अकरा स्टेशनच्या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.



ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.



मेट्रो स्टेशनजवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी



मेट्रोचं अंतर वाढवावं, मेट्रोच्या वेळेत वाढ करावी तसेच तिकीट दरबारात चर्चा झाली.



सोबतच मेट्रोमध्ये होणाऱ्या भरतीबाबत एका महिलेने प्रश्न उपस्थित केला.



नोकरी करण्यास इच्छुक होतो मात्र परप्रांतीयांस प्राधान्य दिला गेल्याची खंत एका महिलेने अजित पवारांकडे व्यक्त केली



पुण्यातील चांदणी चौकाचे नुतनीकरण करण्यात आलंय



पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आलाय



नवीन प्रकल्पातील रस्त्यांची एकुण लांबी 16 किलोमीटरहून अधिक आहे