मुंबई ठाण्यासह पुण्यातही दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

पुण्यात अनेक पारंपारिक दहीहंडी आहेत त्यात महत्वाच्या दहीहंडीच्या जल्लोषाच्या ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते.

1

बाबूगेनू दहीहंडी मंडळ, पुणे

2

दगडूशेठ दहीहंडी मंडळ, पुणे

3

महिला दहीहंडी मंडळ मनसे,पुणे

5

अकरा मारुती चौक दहीहंडी मंडळ, पुणे

6

खजिना विहीर दहीहंडी दहीहंडी मंडळ, पुणे

7

गुरुजी तालीमदहीहंडी मंडळ, पुणे

8

शनिपार दहीहंडी मंडळ, पुणे

9

जिलब्या तरुण दहीहंडी मंडळ, पुणे