Keeway ने भारतात दोन नवीन बाईक लॉन्च केल्या.


K300 N आणि K300 R अशी या दोन नवीन बाईकची नावे.


Keeway K300 N ची किंमत 2.65 लाख रुपये आहे.


तर K300 R ची किंमत 2.99 लाख रूपये आहे.


कंपनीने या बाईकची बुकिंग देखील सुरु केली आहे.


याची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरु होईल.