फेरारीने आपली पहिली फॉर-डोअर कार सादर केली.


Ferrari Purosangue असं या कारच नाव आहे.


ही एक पॉवरफुल लक्झरी स्पोर्ट्स कार आहे.


या कारचा आकार बराच मोठा आहे.


ही कार अतिशय स्मूद आणि स्पोर्टी लुकसह सादर करण्यात आली.


यात ड्युअल कॉकपिट डॅशबोर्ड आहे.