2023 Ninja ZX-10 भारतात लॉन्च.


किंमत 15.99 लाख रुपये.


जुन्या मॉडेलपेक्षा 62,000 रुपये अधिक महाग आहे.


यात 998cc, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे.


यात चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत.


या वर्षी जूनमध्ये 2022 निन्जा भारतात लॉन्च केली होती.