लसणाचे सेवन आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. (Photo Credit : Pixabay) (Photo Credit : Pixabay) लसणामध्ये अनेक आश्चर्यकारक गुणधर्म आहेत. (Photo Credit : Pixabay) जाणून घ्या कोणते आहेत ते गुणधर्म (Photo Credit : Pixabay) सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्याने पचनशक्ती सुधारते. (Photo Credit : Pixabay) पोटाशी संबंधित विकार असल्यास लसणाचे सेवन करावे. (Photo Credit : Pixabay) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लसणाचे सेवन करावे. (Photo Credit : Pixabay) सतत तणाव येत असेल तर तुम्ही लसणाचे सेवन करू शकतात. (Photo Credit : Pixabay) लसूण खाल्याने दात दुखी पासून आराम मिळतो. (Photo Credit : Pixabay) लसणाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)