अंजीर फळामध्ये कार्बोहाड्रेट, प्रथिने, खनिजे आणि अॅसिड अढळते. (Photo Credit : Pixabay) अंजीर फळामध्ये कार्बोहाड्रेट, प्रथिने, खनिजे आणि अॅसिड अढळते. (Photo Credit : Pixabay) तसेच लोह, पोटॅशियम, सोडियम, सल्फर, डिंक देखील अढळते. (Photo Credit : Pixabay) अंजीरचे पाणी प्यायल्यास सर्दि-खोकला तुमच्यापासून दूर राहतो. (Photo Credit : Pixabay) तसेच तापापासूनही आराम मिळतो. (Photo Credit : Pixabay) या फाळामुळे अशक्तपणाही दूर होतो. (Photo Credit : Pixabay) जर तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर चरबी लवकर कमी होते. (Photo Credit : Pixabay) तसेच यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात रहते. (Photo Credit : Pixabay) अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिम असते.(Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)