साबण वापरण्याच्या चुकीच्या सवयीचे घातक परिणााम भोगावे लागू शकतात. (Photo Credit : Pixabay)
ABP Majha
Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबण वापरण्याच्या चुकीच्या सवयीचे घातक परिणााम भोगावे लागू शकतात. (Photo Credit : Pixabay)

साबण वापरण्याची योग्य पध्दत जाणून घ्या.(Photo Credit : Pixabay)
ABP Majha
Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबण वापरण्याची योग्य पध्दत जाणून घ्या.(Photo Credit : Pixabay)

साबण थेट त्वचेवर लावण्याएवजी बाजारात मिळत असलेल्या सॉफ्ट ब्रशचा वापर करावा. (Photo Credit : Pixabay)
ABP Majha
Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबण थेट त्वचेवर लावण्याएवजी बाजारात मिळत असलेल्या सॉफ्ट ब्रशचा वापर करावा. (Photo Credit : Pixabay)

यामुळे साबणाचा तुमच्या त्वचेशी थेट संपर्क येणार नाही. (Photo Credit : Pixabay)
Image Source: (Photo Credit : Pixabay)

यामुळे साबणाचा तुमच्या त्वचेशी थेट संपर्क येणार नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबणाचा जास्त फेस काढणं योग्य नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबणाचा जास्त फेस काढल्यामुळे त्वचेचे नुकसान होवू शकते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबण कमी केमिकल असलेला वापरावा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच साबणाने हाथ कमीतकमी 20 सेकंद धुवावे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

साबण वापरल्यावर तो कोरडा करून ठेवावा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)