प्रियांका चोप्रा ने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत.

प्रियांका फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.



नव्या फोटोंमधील प्रियांका चोप्राचा भन्नाट लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

प्रियांकाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.



प्रियांका चोप्रा अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.

प्रियांकाचे हे ग्लॅमरस फोटो सध्या व्हायरल होत आहेत.



प्रियंकाने वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

(PHOTO : @priyankachopra/Instagram)