अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत मृण्मयी सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या खाजगी गोष्टीही चाहत्यांशी शेयर करत असते मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत. मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली.