वेडिंग लूकमध्ये खुललं कृती खरबंदाचं सौंदर्य



अभिनेत्री कृती खरबंदाचं मनमोहक सौंदर्य



कृती खरबंदाच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.



कृती खरबंदाच्या सौंदर्यच्या नेहमीच चर्चा असतात



कृतीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.



वेडिंग लूकमधील फोटोमध्ये कृतीचं सौदर्य खुललं आहे.



वेगवेगळ्या लेहेंगा - चोलीमधील फोटो तिने पोस्ट केले आहेत.



हेवी लेहेंगा आणि अ‍ॅक्सेसरीजसह लाईट मेकअप केला आहे.