मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे.
मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे.
मराठीतील मोजक्या ग्लॅमरस नायिकांपैकी एक असा लौकिक असला, तरी प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे.
‘आभाळमाया’, ‘बंदिनी’, ‘दामिनी’सारख्या त्या काळातील गाजलेल्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका करण्याची संधी तिला मिळाली.
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात.