vivo S 12 मोबाइलमध्ये 6.44 फ्लॅट आणि नॉच असलेला AMOLED डिस्प्ले आहे डिस्प्ले पूर्ण एचडी + रिझॉल्यूशन असून रिफ्रेश रेट 90 HZ इतका आहे. या मोबाइलमध्ये dimenstiy 1100 चिप असून 8 जीबी य12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणार आहे. 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेल्फीसाठी 44 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड स्नॅपर असणार 4200 mAh बॅटरी 44 W फास्ट चार्जिंग, इन-स्क्रिन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि युएसबी-सी पोर्ट आदी फिचर्स किंमत: 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज 2799 युआमन (470 डॉलर) 12 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज 3339 युआन (535 डॉलर)