टॉलिवूडचा 'महेश बाबू' 2021 च्या मोस्ट हॅंडसम पुरुषांच्या यादीत दहाव्या स्थानी आहे.

महेश बाबू हा 'द प्रिन्स ऑफ टॉलीवूड', आणि दिग्गज अभिनेता आणि सुपरस्टार कृष्णाचा धाकटा मुलगा आहे.

कृष्णा हा उत्कृष्ट अभिनय आणि नृत्य कौशल्यांसाठी ओळखला जातो.

टॉलिवूडमध्ये महेश बाबूंचा चांगलाच दबदबा आहे.