नाताळच्या शुभेच्छा देत जेनेलियाने शेअर केले खास फोटो



बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

नुकतंच जेनेलियाने तीचं एक खास फोटोशूट शेअर केलंय.



रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे बी-टाऊनमधील क्यूट कपल आहे.

दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.



नाताळच्या शुभेच्छा देत जेनेलियाने हे फोटो शेअर केलेत.

जेनेलियाने या फोटोमध्ये लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतेय.



फुग्यांच्या मधोमध केलेल्या या फोटोशूटमध्ये जेनेलिया खूपच गोड दिसत आहे.