आसाममध्ये (Assam) मात्र मुसळधार पाऊस

आसाममध्ये पूरस्थिती

आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान

पूरस्थितीमुळं आसाममधील अनेक भागात गावं, शहरांसह शेती पाण्याखाली गेली आहे.

30 हजार लोकांना या पूरस्थितीचा फटका

भारतीय हवामान विभागाने (IMD) आसामसाठी 'रेड अलर्ट' जारी

आसाममध्ये पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान

आसाममधील अनेक भागात मुसळधार पाऊस

30 हजार लोकांना या पूरस्थितीचा फटका