Image Source: wikipedia

गीता प्रेस हे 1923 सुरु करण्यात आले.

Image Source: wikipedia

तर या वर्षात गीता प्रेसला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Image Source: wikipedia

सुरुवातीच्या काळात हे कोलकत्ता या राज्यामध्ये सुरु करण्यात आले.

Image Source: wikipedia

त्यानंतर गीता प्रेस हे उत्तर प्रदेशातील गोरखपुर राज्यात सुरु करण्यात आले.

Image Source: wikipedia

गीता प्रेस हे देशातल्या मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे.

Image Source: wikipedia

गीता प्रेसला 2021 साली गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Image Source: wikipedia

आता पर्यंत गीता प्रेसने 41 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.

Image Source: wikipedia

श्रीमद्भगवद्गीता गीतेच्या आतापर्यंत 16.21 कोटी प्रती गीता प्रेसने प्रकाशित केल्या आहेत.

Image Source: wikipedia

गीता प्रेस 15 भाषांमधून पुस्तकांचे प्रकाशन करते.