मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे प्रार्थना बेहरे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्रार्थना अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रार्थनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून इन्स्टाग्रामवर तिचे 2M फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थना बेहरेने नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस… प्रार्थनाच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. प्रार्थना बेहरेचा प्रेमात पाडणारा अंदाज (Photo:Prarthana.behere/IG)