Nora Fatehiचे चुडीदारमधील फोटो व्हायरल होत आहेत. नोरा या ऑरेंज ड्रेसमध्ये पंजाबी कुडी दिसत आहे. अनिल कपूरच्या ऑफिसबाहेर नोरा स्पॉट झाली. नोराच्या यामध्ये वेगवेगळ्या अदा दिसून आल्या. तिच्या चाहत्यांनी यावर कॉमेन्ट्सचा पाऊस पाडला आहे. नोरा नेहमी ग्लॅमर लूकमध्ये दिसते. इन्स्टाग्रामवर नोराच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.