काजोलच्या 'सलाम वेंकी' (Salaam Venky) या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे.
'सलाम वेंकी' या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती.
‘द लास्ट हुर्रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन रेवती या करणार आहेत.
चित्रपाटच्या सेटवरील फोटो शेअर करून काजोलनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'आज आम्ही अशा एका कथेच्या प्रवासाला सुरूवात केली आहे जी कथा तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे.'
'सूरज सिंह , श्रद्धा अग्रवाल आणि वर्षा कुकरेजा यांनी ‘द लास्ट हुर्रे' यांनी चित्रपटाचे निर्मीती केली आहे.
‘द लास्ट हुर्रे' या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याचं शूटिंग हो लोणावळा येथे होत आहे.
'रेवती' यांनी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मित्र, माई फ्रेंड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
'वेलाईला पट्टाधारी 3 हे काजोलचे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.