अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.



प्रार्थना वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.



नुकतेच प्रार्थानानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



ग्रीन लेहेंगा, स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले.



प्रार्थनाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



नेटकऱ्यांनी प्रार्थनाच्या या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



प्रार्थना तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.



प्रार्थनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



प्रार्थनाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.