'उतरन' फेम रश्मी देसाई म्हणजे, अनेक चाहत्यांच्या दिलाची धडकन. तिच्या दिलखेचक अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते 'उतरन' या मालिकेमुळे रश्मी देसाईच्या करिअरला टर्निंग पॉईंट मिळाला अल्पावधीतच रश्मी टेलिव्हिजन विश्वातील पॉप्युलर अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली त्यानंतर रश्मीनं बिग बॉसमध्येही एन्ट्री घेतली. त्यावेळी ती पुन्हा लाईमलाईटमध्ये आली. रश्मीच्या क्युट आणि क्लासी अदांवर चाहते नेहमीच घायाळ होत असतात. रश्मीच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रश्मीनं साडी नेसली असून तिच्या या लूकमध्ये ती सुंदर दिसतेय रश्मीच्या लेटेस्ट फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतोय रश्मीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर अलीकडेच तिनं तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलीये ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. (PHOTO :imrashamidesai/इंस्टाग्राम)