आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.



प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.



सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.



प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय.



हा लूक प्रार्थनाने खास तिची जवळची मैत्रीण अंकिता लोखंडेच्या लग्नासाठी केला होता.



अंकिताच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो प्रार्थनाने शेअर केलेत. हिरव्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसतेय.



(Photo : @prarthana.behere/IG)



(Photo : @prarthana.behere/IG)



(Photo : @prarthana.behere/IG)



(Photo : @prarthana.behere/IG)