तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोन्ही लव्हबर्ड्स अखेर लग्नबंधनात अडकले!



छोट्या पडद्यारवची अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकली आहे.



कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.



तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोन्ही लव्हबर्ड्स अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.



विकी आणि अंकिताच्या विवाह सोहळ्यासोबतच प्री वेडिंग फंक्शन्स थाटामाटात पार पडले.



लग्नात विकीने पांढऱ्या रंगाच्या शेरवानी घातली आहे.



तर अंकिताने सोनेरी रंगाचा सुंदर वर्क केलेला लेहेंगा घातला आहे.