प्रियांका चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत.



प्रियांका फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.



प्रियांका चोप्रा आगामी हॉलिवूड चित्रपट मॅट्रिक्सच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.



प्रियांकानं चित्रपटाच्या सेटवरुन नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.



नव्या फोटोंमधील प्रियांका चोप्राचा क्लासी लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.



प्रियांकाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.



प्रियांका चोप्रा अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.



प्रियांकाच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती आरशासमोर उभी राहून हसताना दिसत आहे.




प्रियांकाचे हे ग्लॅमरस फोटो सध्या व्हायरल होत आहेत.