अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. प्राजक्ता सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. हास्यजत्रेच्या सेटवर तिने एक फोटोशूट केलंय. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (all photo: prajaktamali/ig)