या यादीत अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचा लेग ब्रेक स्पिनर अॅडम झाम्पा
त्याने 14 सामन्यात 17.61 च्या सरासरीने घेतल्या 21 विकेट्स


लुंगी इंगिडीच्या नावावर 14 सामन्यात 17.92 च्या सरासरीने 25 विकेट्स



डग बॉलिंगरकडून 27 आयपीएल सामन्यात 18.72 च्या सरासरीने 37 विकेट्स



इंग्लंडचा ऑलराउंडर दिमित्री मस्केरेहांसने 13 आयपीएल सामन्यांत 18.73 च्या सरासरीने घेतल्या 19 विकेट्स



पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा फरवीज महारूफ 20 सामन्यात 19.25 च्या सरासरीने 27 विकेट्ससह



चामिंडा वासने पटकावल्या 13 सामन्यात 19.72 च्या सरासरीने 18 विकेट्स



लसिथ मलिंगाकडून 122 सामन्यांत 19.79 च्या सरासरीने 170 विकेट्स



ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 27 आयपीएल सामन्यात 20.38 च्या सरासरीने मिळवल्या 34 विकेट्स



कागिसो रबाडाच्या नावावर 50 आयपीएल सामन्यात 20.52 च्या सरासरीने 76 विकेट्स



एनरिक नॉर्खियाने 24 आयपीएल सामन्यात 20.55 सरासरीने घेतल्या 34 विकेट्स