डीप नेक ब्लाउज, गोल्डन एम्ब्रॉयडरी लेहेंगा, नव्या लूकने रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मने रश्मिका मंदान्नाची स्टाईल सर्वांनाच वेड लावते. यामुळेच रश्मिकाला नॅशनल क्रश म्हटले जाते. रश्मिकाने तिच्या पारंपरिक लूकने अनेकवेळा चाहत्यांची मने जिंकली आहेत. रश्मिकाचे बोलके डोळे, तिची स्माईल आणि तिचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं. रश्मिका मंदान्नाने रॉयल ब्लू लेहेंग्यावर सोनेरी रंगाच्या रिंगा घातल्या आहेत. लाखो लोक रश्मिका मंदान्नाच्या सौंदर्या चाहते बनले आहेत. रश्मिका मंदान्नाने डीप नेक ब्लाउज आणि सोनेरी नक्षीदार निळ्या लेहेंगामधील काही फोटो शेअर केले आहेत.