दीपिकाची पदुकोण अभिनयासोबतच स्टाईलमुळे ओळखली जाते.
दीपिका पदुकोण ‘Gehraiyaan’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Gehraiyaan चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
प्रमोशनवेळी परिधान केलेल्या महागड्या ड्रेसमुळे दीपिका चर्चेत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ब्लॅक शॉर्ट ड्रेसची किंमत 41, 400 रुपये आहे.
दीपिकाच्या सँडलची किंमत 51,425 रुपये असल्याचे समजतेय
Gehraiyaan चित्रपटात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा आहेत. या व्यतिरिक्त चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.