अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते प्राजक्ता वेगवेगळ्या ट्रेडीशनल आणि वेस्टर्न लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते प्राजक्ताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ता फार सुंदर दिसत आहे प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या साडीला मोठ्या इअररिंग्सची जोड दिली आहे कर्ली हेअरसह प्राजक्ताने हा लूक पूर्ण केला आहे या साडीत प्राजक्ता कमालीची सुंदर दिसतेय तिने हा हटके लूकही अतिशय सुंदर कॅरी केला आहे यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला नुकताच ‘कमला रायझिंग स्टार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे