आवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो.

आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात.

त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात.

पण आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे आवळा खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात.

त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात.

आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.

आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

शरीरासाठी असे आवळ्याचे अनेक फायदे आहेत

शरीरासाठी असे आवळ्याचे अनेक फायदे आहेत

गंभीर आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आवळा खाऊ नये