'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे



या मालिकेतील कलाकारांना मालिकेमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली आहे



या मालिकेमधील बबिताजी अर्थात मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते



मुनमुन दत्ताने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये मुनमुनचा फ्रेश, बबली अंदाज पाहायला मिळतोय



मिनी स्कर्ट आणि शर्ट असा लूक मुनमुनवर फारच सुंदर दिसत आहे



मुनमुन दत्ताचे लाखो चाहते आहेत



चाहते मुनमुनच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंट करताना थकत नाहीत



बबिताजी बनून मुनमुन केवळ जेठालालच्याच नाही तर प्रेक्षकांच्या मनातही विशेष स्थान निर्माण केलं आहे



प्रोफशनल लाईफसह बबिता म्हणजेच मुनमुन तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते