आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे तिच्या सौंदर्यावर चाहते चांगलेच घायाळ होतात प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांना अपडेट देत असते प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले खास मराठमोठ्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत निळ्या रंगाच्या साडीमधील प्राजक्ताचा हा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं दिसून येतंय निळाशार रंगाची साडी, स्लीव्ह लेस ब्लाऊजमध्ये प्राजक्ता फार सुंदर दिसतेय आहे या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग सिल्व्हर दागिने आणि बन हेअरस्टाईल केली आहे