Image Source: (Photo Credit : freepik )

अनेक राज्यांमध्ये महागड्या विजेमुळे लोक हैराण झाले आहेत, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आता उन्हाळा जवळ आला की, मीटरचे रिडिंगही वाढू लागते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

अशा लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार आता प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करत आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशातील एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या योजनेंतर्गत ज्या घरांमध्ये सोलर पॅनल बसवले जातील, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आता लोक प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत, जरी सध्या सरकारकडून अर्ज मागवण्यात आलेले नाहीत.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पुढील तीन वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत देशभरातील एक कोटी घरांमध्ये,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हे सौर पॅनेल बसवले जातील, असे सांगण्यात येत आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

सरकार ही योजना वेगवेगळ्या टप्प्यात राबवू शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पहिल्या टप्प्यात एक कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यानंतर ती आणखी वाढवण्यात येईल.(Photo Credit : freepik )