भारत हा विकसनशील देश आहे. ( Image Credit- Unsplash )



पण आपला भारत आपल्या आसपासच्या कमी विकसीत असलेल्या देशांना मदत करत आला आहे. ( Image Credit- Unsplash )



चला या देशांबद्दल जाणून घेऊयात, ( Image Credit- Unsplash )



भूतान - 2,398.97 करोडचा निधी देण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



मालदीव - 770.90 करोडचा निधी देण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



नेपाळ - 650 करोडचा निधी देण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



म्यानमार - 370 करोडचा निधी देण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



मॉरिशस - 330 करोडचा निधी देण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



अफगाणिस्तान - 220 करोडचा निधी देण्यात आला आहे, ( Image Credit- Unsplash )



बांग्लादेश - 130 करोडचा निधी देण्यात आला आहे. ( Image Credit- Unsplash )