सीसी म्हणजे 'क्यूबिक कॅपॅसिटी'



ही गाड्यांच्या इंजिन क्षमतेसाठी वापरली जाणारी टर्म आहे.



यामुळे गाडीचे जास्तीत जास्त पॉवर आउटपुट कळते.



इंजिन चेंबरच्या क्यूबिक सेंटीमीटरच्या मापाला सीसी म्हटलं जातं.



इंजिन जितके जास्त सीसी असते तितकी जास्त पॉवर एकावेळी जनरेट होते.



सीसी चा परिणाम थेट गाडीच्या कामगिरीवर होत असतो.



यासोबतच इंजिन इंधन किती खाते हे देखील सीसी च्या आधारावर ठरते.



इंजिन किती पॉवर अणि टॉर्क तयार करते हे देखील सीसी वर निर्भर करते.