दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेने नवं फोटोशूट

डिझायनर साडीमध्ये पुजाने काढले फोटो

या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

अनेकदा साडीमधील फोटो पुजा करत असते पोस्ट

वेस्टर्न कपड्यातही पुजा फोटो पोस्ट करते

पुजाचा राधेश्याम हा सुपरस्टार प्रभाससोबतचा सिनेमा नुकता प्रदर्शित झाला.

त्यानंतर आता तिच्या आगामी फिल्मची सर्वजण वाट पाहत आहेत.

पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते.

सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे.

सद्यस्थितीला पुजाचे इन्स्टाग्रामवर 19.6 मिलीयन फॉलोवर्स आहेत.