गुरुवारी 12 मे रोजी बहुप्रतिक्षित LIC IPOचे अलॉटमेंट होणार आहे
ABP Majha

गुरुवारी 12 मे रोजी बहुप्रतिक्षित LIC IPOचे अलॉटमेंट होणार आहे

LIC IPO मिळाला की नाही हे तुम्हाला पाहता येणार
ABP Majha

LIC IPO मिळाला की नाही हे तुम्हाला पाहता येणार

त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील
ABP Majha

त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

तुम्ही पहिल्यांदा  www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा
ABP Majha

तुम्ही पहिल्यांदा www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा

ABP Majha

तुम्ही ‘equity’ या पर्यायावर क्लिक करा

ABP Majha

हा पर्याय निवडल्यानंतर ड्रॉपडाउनमध्ये ‘LIC IPO’ पर्याय निवडा

ABP Majha

आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक नमूद करावा लागेल

ABP Majha

त्याशिवाय तुमचा पॅन क्रमांक नमूद करावा लागेल

ABP Majha

त्यानंतर 'I am not a robot' हा पर्याय निवडून व्हेरिफाय करा आणि सर्च बटणावर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला LIC IPO चे शेअर अलॉटमेंट दिसतील