यकृताशी संबंधित समस्या असल्यास खाण्यापिण्याची काळजी घ्या. यकृत निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खा.



बीटरूटमध्ये बीटा कॅरोटीन असते जे यकृताला उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे यकृताची कार्य क्षमता सुधारते.



हळद यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच चरबीचे पचन होण्यास मदत होते. तुम्ही 1/4 चमचे हळद पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा आणि प्या.



लिंबूमध्ये D-limonene नावाचे तत्व असते जे यकृताच्या पेशी सक्रिय करते.



लसूण खाल्ल्याने यकृतातील एन्झाइम्स सक्रिय होतात, त्यामुळे यकृत स्वच्छ राहते. लसूण यकृत मजबूत करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.